ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले । उद्धराया आले दीन जगा ।।
ब्रम्हादिक ज्यांचे वंदिती पायवणी । नाम घेता वदनी दोष जाती ।।
हो कां दुराचारी विषयी आसक्त । संतकृपे त्वरित उद्धरती ।।
अखंडित गोरा त्यांची वाट पाहे । निशिदिनी ध्याये संतसंग ।।
I Love You ज्ञानोबाराया.....